माणसाच्या हृदयात किती कप्पे असतात?HealthPlanet

Posted on Mon 28th Nov 2022 : 16:52

हृदयाला चार कप्पे (वर दोन कणिर्का-Auricles व खाली दोन जवनिका-Ventricles) असतात. उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असते व डाव्या बाजूला शुद्ध रक्त असते. हृदय हे सतत आकुंचन व प्रसरण पावत असते. त्याचा वेग मिनिटाला ६० ते १०० ठोके असतो.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info